मित्रांनो CBSE Bharti 2025 आली आहे एक जबरदस्त संधी घेऊन. शिक्षण क्षेत्रात चांगली, प्रतिष्ठित आणि उच्च दर्जाच्या नोकरीचं स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी CBSE ने तब्बल 124 पदांची मोठी भरती जाहीर केली आहे. Assistant Secretary, Assistant Professor-cum-Assistant Director ते Junior Assistantपर्यंत विविध पदांसाठी ही भरती होत आहे. देशभरात कार्य करण्याची संधी, attractive salary, आणि भारतातील सर्वात विश्वासार्ह शिक्षण मंडळात नोकरी ही तुमच्या करिअरची गेम-चेंजर संधी ठरू शकते.
| पदाचे नाव | पद संख्या |
|---|---|
| असिस्टंट सेक्रेटरी | 08 |
| असिस्टंट प्रोफेसर & असिस्टंट डायरेक्टर (अकॅडेमिक्स) | 12 |
| असिस्टंट प्रोफेसर & असिस्टंट डायरेक्टर (ट्रेनिंग) | 08 |
| असिस्टंट प्रोफेसर & असिस्टंट डायरेक्टर (स्किल एज्युकेशन) | 07 |
| अकाउंट्स ऑफिसर | 02 |
| सुपरिंटेंडंट | 27 |
| ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसर | 09 |
| ज्युनियर अकाउंटंट | 16 |
| ज्युनियर असिस्टंट | 35 |
| Total | 124 |
शैक्षणिक पात्रता:
पद क्र. 1: पदवीधर
पद क्र. 2, 3, 4: 55% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी
पद क्र. 5: अर्थशास्त्र/वाणिज्य/लेखा/वित्त/व्यवसाय अभ्यास/कॉस्ट अकाउंटिंग सह पदवी
पद क्र. 6: पदवीधर + संगणक ज्ञान (MS Office, डेटाबेस, इंटरनेट)
पद क्र. 7: इंग्रजी + हिंदी विषयासह पदवी + ट्रांसलेशन डिप्लोमा किंवा 3 वर्षे अनुभव
पद क्र. 8: 12वी उत्तीर्ण (Commerce/Finance related विषय) + इंग्रजी टायपिंग 35 wpm / हिंदी 30 wpm
पद क्र. 9: 12वी उत्तीर्ण + इंग्रजी टायपिंग 35 wpm / हिंदी 30 wpm
वयोमर्यादा: Cut-off: 22 डिसेंबर 2025
पद क्र. 1 & 5: 18 ते 35 वर्षे
पद क्र. 2, 3, 4, 6 & 7: 18 ते 30 वर्षे
पद क्र. 8 & 9: 18 ते 27 वर्षे
आरक्षण सूट: SC/ST: 5 वर्षे, OBC: 3 वर्षे
पात्रता:
पात्रता/वयोमर्यादा अपूर्ण
चुकीची माहिती देणारे अर्जदार
टायपिंग स्पीड/कंप्यूटर स्किल नसलेले (जिथे आवश्यक)
परीक्षा फी:
SC/ST/PWD/ExSM/महिला: 250 रुपये
पद क्र. 1 ते 5 (Gen/OBC/EWS): 1750 रुपये
पद क्र. 6 ते 9 (Gen/OBC/EWS): 1050 रुपये
पगार: CBSE नियम व 7th Pay Commission नुसार (Post-wise salary details जाहीर करण्यात येतील)
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत: Online अर्ज
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 डिसेंबर 2025
परीक्षा: तारीख लवकरच जाहीर केली जाईल
| Important Links | Click Here |
|---|---|
| CBSE Bharti 2025 जाहिरात (PDF) | Click Here |
| Online अर्ज करा | Click here |
| अधिकृत वेबसाइट | Click Here |
| माहिती | लिंक |
|---|---|
| Telegram वर मोफत Job Alert मिळवण्यासाठी | येथे क्लिक करा |
| सरकारी नोकरी माहिती WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठी | येथे क्लिक करा |
| आपले वय मोजण्यासाठी | Age Calculator |
| जाहिरात WhatsApp वर मिळवण्यासाठी | Official WhatsApp Channel |
| सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी | वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
Disclaimer: वरील भरतीसंदर्भातील सर्व माहिती ही विविध सरकारी व अधिकृत संकेतस्थळांवरून मिळालेल्या जाहिरातींवर आधारित आहे. या भरतीबाबतची अधिकृत व अंतिम माहिती संबंधित शासकीय विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा अधिकृत जाहिरातीत पाहावी.
formwalaa.in वेबसाइट भरती प्रक्रियेबाबत कोणतीही जबाबदारी घेत नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत माहिती काळजीपूर्वक वाचावी.






