मित्रांनो जर तुम्ही सरकारी नोकरीचं स्वप्न बाळगून मेहनत करत असाल, तर DRDO ने तुमच्यासाठी सुवर्णसंधी खुली केली आहे. देशाच्या सुरक्षेसाठी कार्य करणाऱ्या भारतातील सर्वात प्रतिष्ठित संस्थांपैकी एक असलेल्या DRDO कडून CEPTAM 11 अंतर्गत तब्बल 764 पदांसाठी मेगा भर्ती जाहीर झाली आहे. 9 डिसेंबरपासून ऑनलाइन अर्ज सुरू होणार असून तांत्रिक क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही भरती म्हणजे एकदम परफेक्ट चान्स. देशाच्या संरक्षण तंत्रज्ञानात आपला हातभार लावायचा असेल, तर हीच ती योग्य वेळ.
| पदाचे नाव | एकूण पदे |
|---|---|
| Senior Technical Assistant-B (STA-B) | 561 |
| Technician-A (Tech-A) | 203 |
| एकूण | 764 |
शैक्षणिक पात्रता:
सविस्तर पात्रता पदनिहाय पूर्ण नोटिफिकेशनमध्ये जाहीर केली जाईल. (मागील वर्षानुसार: STA-B साठी Science/Engineering Diploma, Tech-A साठी ITI पाठ्यक्रम)
वयोमर्यादा: किमान 18 वर्षे ते कमाल 28 वर्षे (आरक्षित प्रवर्गाला नियमांनुसार सूट)
अर्ज शुल्क:
General/OBC/EWS – 100 रुपये
SC/ST/PwD/महिला उमेदवार – शुल्क नाही (Free)
पगार:
STA-B – अंदाजे 35,400 रुपये+ भत्ते
Tech-A – अंदाजे 19,900 रुपये + भत्ते
नोकरी ठिकाण: भारतभर DRDOच्या विविध केंद्रांमध्ये
अर्ज करण्याची पद्धत: फक्त ऑनलाइन → अधिकृत वेबसाइट: drdo.gov.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख: नोटिफिकेशननुसार लवकरच जाहीर होईल (अर्ज सुरू – 9 डिसेंबर 2025)
परीक्षा:
Tier-1: CBT परीक्षा
Tier-2: Skill Test / Trade Test
अंतिम निवड — मेरिटनुसार
| महत्वाच्या लिंक्स | लिंक |
|---|---|
| अधिकृत वेबसाइट | इथे क्लिक करा |
| शॉर्ट नोटिफिकेशन (PDF) | इथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज (Apply Online) | 9 डिसेंबरपासून सक्रिय |
| सिलेबस (Syllabus) | लवकरच अपडेट |
| माहिती | लिंक |
|---|---|
| Telegram वर मोफत Job Alert मिळवण्यासाठी | येथे क्लिक करा |
| सरकारी नोकरी माहिती WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठी | येथे क्लिक करा |
| आपले वय मोजण्यासाठी | Age Calculator |
| जाहिरात WhatsApp वर मिळवण्यासाठी | Official WhatsApp Channel |
| सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी | वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
Disclaimer: वरील भरतीसंदर्भातील सर्व माहिती ही विविध सरकारी व अधिकृत संकेतस्थळांवरून मिळालेल्या जाहिरातींवर आधारित आहे. या भरतीबाबतची अधिकृत व अंतिम माहिती संबंधित शासकीय विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा अधिकृत जाहिरातीत पाहावी.
formwalaa.in वेबसाइट भरती प्रक्रियेबाबत कोणतीही जबाबदारी घेत नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत माहिती काळजीपूर्वक वाचावी.






