CSIR IICB Bharti 2025 : भारतीय रासायनिक जीव विज्ञान संस्था (The Indian Institute of Chemical Biology) अंतर्गत भरतीची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत “कनिष्ठ सचिवालय सहाय्यक, कनिष्ठ सचिवालय सहाय्यक,कनिष्ठ सचिवालय सहाय्यक, कनिष्ठ लघुलेखक ही पदे भरले जाणार आहेत. भरती प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येणार असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 22 ऑगस्ट 2025 आहे.
जाहिरात: R&C/605/2025
भरती संस्था: भारतीय रासायनिक जीव विज्ञान संस्था (The Indian Institute of Chemical Biolog
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
सरकारी नोकरीची संधी!..

SIR IICB Bharti 2025: भारतीय रासायनिक जीव विज्ञान संस्था भरती
पदाचे नाव & तपशील:
| अ.क्र | पद | पदसंख्या |
| 1 | कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (जनरल) | 01 |
| 2 | कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (वित्त आणि लेखा) | 03 |
| 3 | कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (दुकाने आणि खरेदी) | 02 |
| 4 | कनिष्ठ लघुलेखक | 02 |
अर्ज पद्धत: उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करावा लागेल.
नोकरीचा प्रकार: कायमस्वरूपी (Permanent)
अधिकृत जाहिरात, ऑनलाईन अर्ज लिंक व अधिक माहिती खाली दिली आहे.
शैक्षणिक पात्रता (Education Qualification)
CSIR Recruitment 2025 Education Criteria
- 10वी व 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक.
- संगणकीय ज्ञान असणे आवश्यक.
वयोमर्यादा (Age Limit)
CSIR IICB Bharti 2025 Age Limit
- पद क्र. 1,2, व 3 साठी वयोमर्यादा 28 वर्ष
- पद क्र. 4 साठी वयोमर्यादा 27 वर्ष
अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती : 05 वर्ष सूट, अपंग : 10 वर्ष सूट.
Age Calculator जन्म तारखेवरून आपले वय मोजा
अर्ज शुल्क (Application Fee)
खुला व इतर प्रवर्गांसाठी: ₹500/-
SC/ST/महिला/PwBD/Ex-Servicemen: कोणतेही शुल्क नाही
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 ऑगस्ट 2025
Important Links
अधिकृत संकेतस्थळ, सविस्तर जाहिरात व अर्ज लिंक:
| सविस्तर माहिती | लिंक |
| जाहिरात PDF | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज लिंक | Apply Online |
| अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
| इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
| व्हॉट्सअॅप अपडेट्स मिळवा | ग्रुप जॉईन |
CSIR IICB Bharti 2025 ही विज्ञान क्षेत्रात सरकारी नौकरी मिळवण्याची उत्तम संधी आहे. 12वी उत्तीर्ण उमेदवारांनी ह्या संधी साठी लवकरात लवकर अर्ज करावा. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइटला नियमित भेट द्या.
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी कृपया अधिकृत वेबसाइटवर जाऊन संपूर्ण माहितीची पडताळणी करावी.
सरकारी भरती, सरकारी योजना, आणि शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाच्या अपडेट्ससाठी दररोज FORM WALA या वेबसाइटला भेट द्या, तुमच्या करिअरचा योग्य मार्ग इथेच सापडेल!…..
Disclaimer: वरील भरतीसंदर्भातील सर्व माहिती ही विविध सरकारी व अधिकृत संकेतस्थळांवरून मिळालेल्या जाहिरातींवर आधारित आहे. या भरतीबाबतची अधिकृत व अंतिम माहिती संबंधित शासकीय विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा अधिकृत जाहिरातीत पाहावी.
formwalaa.in वेबसाइट भरती प्रक्रियेबाबत कोणतीही जबाबदारी घेत नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत माहिती काळजीपूर्वक वाचावी.






