मित्रांनो बँकिंग क्षेत्रात करिअर करण्याचं स्वप्न पाहणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांसाठी मोठी खुशखबर. IBPS RRB Clerk Admit Card 2025 अखेर जाहीर झाले असून, आता तुमच्या मेहनतीची खरी परीक्षा सुरू झाली आहे. प्रीलिम्स एग्जामसाठी हॉल टिकट डाउनलोड करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे आणि फक्त एका क्लिकमध्ये तुमच्या स्क्रीनवर तुमचा Admit Card दिसणार आहे. तयारीवर फोकस ठेवताना हा महत्त्वाचा अपडेट चुकवू नका. कारण हाच Admit Card तुमच्या स्वप्नातील बँक नोकरीकडे नेणारा पहिला पायरी आहे.
IBPS RRB Clerk Admit Card 2025 – महत्वाच्या तारखा
| घटना | तारीख |
|---|---|
| Admit Card रिलीज | उपलब्ध |
| Admit Card डाउनलोडची शेवटची तारीख | 14 डिसेंबर 2025 |
| Prelims परीक्षा | लवकरच जाहीर |
| Mains परीक्षा | Prelims नंतर |
IBPS RRB Clerk Admit Card 2025 कसा डाउनलोड करावा?
अॅडमिट कार्ड डाउनलोड करण्यासाठी खालील पावलं फॉलो करा,
- सर्वप्रथम IBPS ची अधिकृत वेबसाइट उघडा: www.ibps.in
- होमपेजवर Recent Updates मध्ये CRP-RRBs-XIV सेक्शन शोधा.
- Online Preliminary Exam Call Letter for CRP-RRBs-XIV – Office Assistant (Multipurpose) या लिंकवर क्लिक करा.
- आता तुमचा Registration No / Roll No आणि Password / Date of Birth भरा.
- कॅप्चा भरून Login वर क्लिक करा.
- तुमचा Admit Card स्क्रीनवर दिसेल.
- ते डाउनलोड करा व परीक्षा केंद्रावर नेण्यासाठी प्रिंट आउट घ्या.
Direct Download Link – IBPS RRB Clerk Admit Card 2025
| लिंक | क्लिक करा |
|---|---|
| IBPS अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
| माहिती | लिंक |
|---|---|
| Telegram वर मोफत Job Alert मिळवण्यासाठी | येथे क्लिक करा |
| सरकारी नोकरी माहिती WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठी | येथे क्लिक करा |
| आपले वय मोजण्यासाठी | Age Calculator |
| जाहिरात WhatsApp वर मिळवण्यासाठी | Official WhatsApp Channel |
| सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी | वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
Disclaimer: वरील भरतीसंदर्भातील सर्व माहिती ही विविध सरकारी व अधिकृत संकेतस्थळांवरून मिळालेल्या जाहिरातींवर आधारित आहे. या भरतीबाबतची अधिकृत व अंतिम माहिती संबंधित शासकीय विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा अधिकृत जाहिरातीत पाहावी.





