Indian Navy Tradesman Bharti 2025: भारतीय नौदल (Indian Navy) अंतर्गत ट्रेड्समन पदासाठी एकूण 1266 जागासाठी भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात अली आहे. ही भरती केंद्र सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या अधिपत्याखाली म्हणजेच नौदल विभागात करण्यात येत असून इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज 02 सप्टेंबर 2025 पर्यंत सादर करावा.

जाहिरात: 01/2025/TMSKL
भरती संस्था: भारतीय नौदल (Indian Navy)
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
एकूण पदसंख्या: 1266

भारतीय नौदल अंतर्गत सरकारी नोकरीची संधी!..

Indian Navy Logo

Indian Navy Tradesman Bharti 2025: भारतीय नौदल ट्रेड्समन भरती 2025

पद (Total: 1266 जागा)

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1 ट्रेड्समन स्किल्ड1266
Total1266

अर्ज पद्धत: उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करावा लागेल.

नोकरीचा प्रकार: Indian Navy Tradesmen Bharti 2025 कायमस्वरूपी (Permanent)

हे वाचा

शैक्षणिक पात्रता (Education Qualification)

Indian Navy Tradesmen Recruitment Education Qualification

  • 10वी उत्तीर्ण
  • ITI प्रमाणपत्र – खालील पैकी कोणत्याही ट्रेडमध्ये: ITI (Advance Machine Tool Operator / Advance Mechanic (Instruments) / Blacksmith / Boiler Maker / Building Maintenance Technician / Carpenter / Computer Fitter / COPA / Crane Operator / Diesel Mechanic / Electroplater / Electronic Fitter / Electronics Mechanic / Fitter / Forger and Heat Treater / Foundryman Maker / Gyro Fitter / Hot Insulator / I&CTSM / ICE Fitter / Industrial Electronics Mechanic / Instrument Mechanic / IT & ESM / Machinist Turner / Marine Diesel Mechanic / Marine Engine Fitter / Mason / Mason Building Constructor / Mechanic (Central AC Plant, Industrial Cooling & Package Air Conditioning) / Mechanic Auto Electrical & Electronics / Mechanic Diesel / Mechanic Marine Diesel / Mechanic Mechatronics / Mechanic Motor Vehicle / Mechanic Radio Radar Aircraft / Mechanic Ref & AC / Mechanic Tool Maintenance / Millwright (MTM) / Moulder / Overhead Crane Operator (Steel Industry) / Painter / Painter (General) / Pipe Fitter / Plumber / Power Electrician / Radar Fitter / Radio Fitter / Rigger / Ship Fitter / Shipwright Steel / Shipwright Wood / Sheet Metal Worker / Sonar Fitter / Tailor / Tailor (General) / TIG & MIG Welder / Tool Mechanic / Welder / Welder (Gas & Electric) / Welder (Pipe & Pressure Vessel) / Weapon Fitter)
  • भारतीय नौदलाच्या डॉकयार्ड अप्रेंटिस स्कूलचे माजी नौदल प्रशिक्षणार्थी देखील पात्र.

Note: कृपया अधिकृत जाहिरात वाचा.

हे वाचा

वयोमर्यादा (Age Limit)

नौदल ट्रेड्समन भरती 2025 Age Limit: 02 सप्टेंबर 2025 रोजी खालील प्रमाणे

सामान्य18 ते 25 वर्षे
OBC03 वर्षे सवलत
SC/ST05 वर्षे सवलत

अर्ज शुल्क (Application Fee)

Indian Navy Tradesmen Bharti 2025 Application Fee Structure

कोणतीही अर्ज शुल्क नाही

नोकरीचे ठिकाण (Job Location)

संपूर्ण भारत, उमेदवारांची निवड झाल्यास, त्यांना संपूर्ण भारतात भारतीय नौदलाच्या युनिट्समध्ये पोस्टिंग दिले जाईल.

महत्वाच्या तारखा (Important Dates)

या भरती साठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात 13 ऑगस्ट 2025 पासून होणार असून याची शेवटची तारीख 02 सप्टेंबर 2025 असणार आहे.

संबंधित वर्तमान भरती

Indian Navy Tradesmen Recruitment 2025 – Important Links

भरतीच्या महत्वाच्या लिंक:

सविस्तर माहितीImportant Links
जाहिरात (अधिकृत PDF)येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज लिंकApply Online
अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा
व्हॉट्सअ‍ॅप अपडेट्स मिळवाग्रुप जॉईन

Indian Navy Tradesmen Bharti 2025 ही संरक्षण क्षेत्रात सरकारी नोकरी मिळविण्याची संधी आहे. इच्छुक उमेदवारांनी पात्रता काळजीपूर्वक तपासून लवकरात लवकर अर्ज करावा. ही संधी तुमच्यासाठी नक्कीच महत्त्वाची ठरू शकते!

हे वाचा

सरकारी भरती, सरकारी योजना, आणि शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाच्या अपडेट्ससाठी दररोज FORM WALA या वेबसाइटला भेट द्या, तुमच्या करिअरचा योग्य मार्ग इथेच सापडेल!…..

Disclaimer: वरील भरतीसंदर्भातील सर्व माहिती ही विविध सरकारी व अधिकृत संकेतस्थळांवरून मिळालेल्या जाहिरातींवर आधारित आहे. या भरतीबाबतची अधिकृत व अंतिम माहिती संबंधित शासकीय विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा अधिकृत जाहिरातीत पाहावी.

formwalaa.in वेबसाइट भरती प्रक्रियेबाबत कोणतीही जबाबदारी घेत नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत माहिती काळजीपूर्वक वाचावी.