Eastern Railway Bharti 2025: भारतीय रेल्वेच्या पूर्व रेल्वे विभाग (Eastern Railway) मार्फत एकूण 3115 पदांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात अली आहे. ही भरती Apprentices Act 1961 अंतर्गत केली जाणार असून यामध्ये १०वी उत्तीर्ण व ITI उत्तीर्ण उमेद्वारांसोबत फ्रेशर्सनाही संधी असणार आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज 13 सप्टेंबर 2025 तारखेपर्येंत सादर करायचा आहे.
जाहिरात क्रमांक: RRC-ER/Act Apprentices/2025-26 Eastern Railway 2025
भरती संस्था: भारतीय रेल्वे (Indian Railways – Eastern)
नोकरी ठिकाण: पूर्व रेल्वे
एकूण पदसंख्या: 3115
रेल्वे मध्ये सरकारी नोकरीची संधी!..

Eastern Railway Bharti 2025: पूर्व रेल्वे भरती 2025
पद (Total: 3115 जागा)
पदाचे नाव & तपशील:
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) | 3115 |
| Total | 3115 |
अर्ज पद्धत: Eastern Railway Bharti 2025 उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करावा लागेल.
पूर्व रेल्वे भरती अंतर्गत विविध कार्यशाळा आणि विभागांमध्ये अप्रेंटिस म्हणून प्रशिक्षण देण्यात येईल.
अधिकृत जाहिरात, ऑनलाईन अर्ज लिंक व अधिक माहिती खाली दिली आहे.
शैक्षणिक पात्रता (Education Qualification)
Eastern Railway Apprentice Vacancy Education Qualification
- उमेदवाराने किमान 10वी उत्तीर्ण (50% गुणांसह) असणे आवश्यक.
- संबंधित ट्रेडमध्ये ITI प्रमाणपत्र बंधनकारक आहे. ITI (Fitter/Welder/ Mechanic (MV)/Mechanic (Diesel)/Carpenter/Painter/Lineman/Wireman/Ref.& AC Mechanic/ Electrician/MMTM)
वयोमर्यादा (Age Limit)
Eastern Railway Apprentice Jobs Age Limit
23 ऑक्टोबर 2024 रोजी
- 15 ते 24 वर्षे
- [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
अर्ज शुल्क
Eastern Railway Bharti 2025 Application Fee
| प्रवर्ग | शुल्क |
| सामान्य/OBC/EWS | ₹100/- |
| SC/ST/ExSM/महिला | फी नाही |
नोकरीचे ठिकाण (Job Location)
पूर्व रेल्वे विभागात, उमेदवारांची निवड झाल्यास, त्यांना पूर्व भारतात विविध ठिकाणी पोस्टिंग दिले जाईल.
महत्वाच्या तारखा (Important Dates)
| अर्ज सुरू | 14 ऑगस्ट 2025 |
| शेवटची तारीख | 13 सप्टेंबर 2025 |
| परीक्षा | नंतर कळवले जाईल |
Eastern Railway Apprentice Bharti Important Links
भरतीच्या महत्वाच्या लिंक:
| सविस्तर माहिती | लिंक |
| जाहिरात PDF | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज लिंक (Start on: 14 ऑगस्ट 2025) | Apply Online |
| अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
| इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
| व्हॉट्सअॅप अपडेट्स मिळवा | ग्रुप जॉईन |
Eastern Railway Bharti 2025: ही भरती 10वी ITI पास उमेदवारांसाठी एक उत्तम सरकारी नोकरीची संधी आहे. सरकारी नोकरीमध्ये इच्छुक असलेल्या उमेदवारांनी वेळेवर अर्ज करून ही संधी निश्चित साधा शेवटचा अर्ज करण्याचा दिवस 13 सप्टेंबर 2025 आहे.
Disclaimer: वरील भरतीसंदर्भातील सर्व माहिती ही विविध सरकारी व अधिकृत संकेतस्थळांवरून मिळालेल्या जाहिरातींवर आधारित आहे. या भरतीबाबतची अधिकृत व अंतिम माहिती संबंधित शासकीय विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा अधिकृत जाहिरातीत पाहावी.
formwalaa.in वेबसाइट भरती प्रक्रियेबाबत कोणतीही जबाबदारी घेत नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत माहिती काळजीपूर्वक वाचावी.







