मित्रांनो देशभरातील डॉक्टर होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी खुशखबर. NEET PG Counselling 2025 चा सुधारित शेड्यूल अखेर जाहीर झाला आहे, आणि आता तुमच्या पोस्टग्रॅज्युएशनच्या स्वप्नाच्या दारात फक्त काही पावलं उरली आहेत. राउंड 1 पासून स्ट्रे व्हेकेन्सीपर्यंत संपूर्ण टाइमलाइन निश्चित करण्यात आली असून, उमेदवारांसाठी योग्य कॉलेज आणि स्पेशलायझेशन निवडण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. जर तुम्ही NEET PG 2025 उत्तीर्ण असाल, तर आता तुमच्या मेडिकल करिअरला नवी दिशा देण्याचा निर्णायक क्षण आला आहे.
राउंड 1 साठी चॉइस फिलिंग आणि चॉइस लॉकिंग प्रक्रिया 17 नोव्हेंबर 2025 पासून सुरू होणार आहे. उमेदवार 18 नोव्हेंबर 2025 पर्यंत आपल्या पसंतीच्या कॉलेज आणि कोर्सची निवड करू शकतात. चॉइस लॉकिंगची वेळ 18 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 4 वाजता सुरू होऊन रात्री 11:55 वाजेपर्यंत असेल. यानंतर सीट अलॉटमेंट प्रक्रिया 19 नोव्हेंबरला केली जाईल आणि राउंड 1 चा निकाल 20 नोव्हेंबर 2025 ला जाहीर केला जाईल.
राउंड 1 नंतरची रिपोर्टिंग आणि Verification process
सरकारी भरती, सरकारी योजना, आणि शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाच्या अपडेट्ससाठी दररोज FORM WALA या वेबसाइटला भेट द्या, तुमच्या करिअरचा योग्य मार्ग इथेच सापडेल!…..