मित्रांनो, भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाअंतर्गत कार्यरत असलेल्या Ordnance Factory Dehu Road (OFDR), पुणे मध्ये काम करण्याची सुवर्णसंधी आता आपल्या दारात आली आहे. जर तुम्ही B.E./B.Tech किंवा डिप्लोमा (Chemical/IT/Civil) केलेले असाल आणि संरक्षण उत्पादन क्षेत्रात करिअर घडवण्याचे स्वप्न पाहत असाल, तर Ordnance Factory Dehu Road Bharti 2025 तुमच्यासाठी योग्य व्यासपीठ ठरू शकते. फक्त 14 जागांसाठी ही भरती जाहीर झाली असून, यामध्ये निवड होणे म्हणजे चांगली, प्रतिष्ठा आणि राष्ट्रसेवेची अनोखी संधी आहे.
Ordnance Factory Dehu Road Bharti 2025 Notification
| घटक | माहिती |
|---|---|
| भरतीचे नाव | Ordnance Factory Dehu Road Bharti 2025 |
| पदाचे नाव | पदवीधर/डिप्लोमा प्रोजेक्ट इंजिनिअर |
| एकूण जागा | 14 |
| शैक्षणिक पात्रता | B.E./B.Tech किंवा डिप्लोमा (Chemical/IT/Civil) किंवा MIL ग्रुप ऑफ फॅक्टरीज/दारूगोळा कारखान्यात अप्रेंटिसशिप पूर्ण केलेली असणे आवश्यक |
| वयोमर्यादा | जास्तीत जास्त 30 वर्षे (SC/ST: 5 वर्षे सूट, OBC: 3 वर्षे सूट) |
| अर्ज पद्धत | Offline |
| अर्ज पाठविण्याचा पत्ता | The Chief General Manager, Ordnance Factory Dehuroad, A Unit of Munitions India Limited, Govt. of India Enterprises, Ministry of Defence, Dist.: Pune, Pin-412101 |
| अर्जाची शेवटची तारीख | 03 ऑक्टोबर 2025 |
| नोकरीचे ठिकाण | देहू रोड, पुणे (Maharashtra) |
| अर्ज फी | नाही |
भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाअंतर्गत कार्यरत असलेली Munitions India Limited (MIL) ही संस्था दारूगोळा आणि स्फोटके तयार करणाऱ्या महत्त्वाच्या सरकारी कारखान्यांचे व्यवस्थापन करते. याच MIL अंतर्गत असलेल्या Ordnance Factory Dehu Road, पुणे (OFDR) येथे प्रोजेक्ट इंजिनिअर पदासाठी भरती 2025 जाहीर करण्यात आली आहे.
पदे आणि जागा
या भरती अंतर्गत एकूण 14 जागा उपलब्ध आहेत. सर्व जागा पदवीधर/डिप्लोमा प्रोजेक्ट इंजिनिअर पदासाठी आहेत. तांत्रिक शिक्षण घेतलेल्या आणि संरक्षण क्षेत्रात काम करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे.
शैक्षणिक पात्रता काय आहे?
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे खालील शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे.
- MIL ग्रुप ऑफ फॅक्टरीज किंवा दारूगोळा/स्फोटके तयार करणाऱ्या कारखान्यांमधून पदवी किंवा डिप्लोमा अप्रेंटिसशिप पूर्ण केलेली असावी.
- उमेदवारांकडे B.E./B.Tech किंवा डिप्लोमा (Chemical / IT / Civil) या शाखांमधील पदवी असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
- अर्जदाराचे वय 03 ऑक्टोबर 2025 रोजी जास्तीत जास्त 30 वर्षे असावे.
- SC/ST उमेदवारांना 05 वर्षे सूट मिळेल.
- OBC उमेदवारांना 03 वर्षे सूट मिळेल.
नोकरी ठिकाण
या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांची नेमणूक देहू रोड, पुणे (Maharashtra) येथे केली जाईल.
अर्ज फी
या भरतीसाठी उमेदवारांना कोणतीही अर्ज फी भरावी लागणार नाही.
अर्ज प्रक्रिया काय आहे?
अर्ज प्रक्रिया पूर्णपणे Offline पद्धतीने आहे. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज योग्य पद्धतीने भरून खालील पत्त्यावर पाठवावे.
- The Chief General Manager,
- Ordnance Factory Dehuroad,
- A Unit of Munitions India Limited, Govt. of India Enterprises, Ministry of Defence,
- Dist.: Pune (Maharashtra), Pin-412101.
महत्त्वाची टीप:- अर्जासोबत सर्व आवश्यक शैक्षणिक आणि इतर कागदपत्रांच्या प्रती जोडणे बंधनकारक आहे.
महत्त्वाची तारीख
अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख: 03 ऑक्टोबर 2025
Ordnance Factory Dehu Road Bharti 2025 Notification Important Links
| लिंकचे नाव | URL/Link |
|---|---|
| अधिकृत नोटिफिकेशन | click here |
| अर्ज फॉर्म डाउनलोड | click here |
| माहिती | लिंक |
|---|---|
| Telegram वर मोफत Job Alert मिळवण्यासाठी | येथे क्लिक करा |
| सरकारी नोकरी माहिती WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठी | येथे क्लिक करा |
| आपले वय मोजण्यासाठी | Age Calculator |
| जाहिरात WhatsApp वर मिळवण्यासाठी | Official WhatsApp Channel |
| सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी | वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
| सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका | येथे क्लिक करा |
Disclaimer: वरील भरतीसंदर्भातील सर्व माहिती ही विविध सरकारी व अधिकृत संकेतस्थळांवरून मिळालेल्या जाहिरातींवर आधारित आहे. या भरतीबाबतची अधिकृत व अंतिम माहिती संबंधित शासकीय विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा अधिकृत जाहिरातीत पाहावी.
formwalaa.in वेबसाइट भरती प्रक्रियेबाबत कोणतीही जबाबदारी घेत नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत माहिती काळजीपूर्वक वाचावी.







