PMC Teacher Bharti 2025: PMC Teacher Bharti 2025: पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation) शिक्षण विभागामार्फत 284 शिक्षक पदांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीअंतर्गत प्राथमिक शिक्षक (मराठी माध्यम) व प्राथमिक शिक्षक (इंग्रजी माध्यम) अशा दोन विभागांमध्ये विविध पदांसाठी शिक्षक भरती केली जाणार आहे. या भरती साठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत असून 29 जुलै 2025 ही शेवटची तारीख असणार आहे.

जाहिरात: PMC Teacher Bharti 2025
भरती संस्था: पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation)
नोकरी ठिकाण: पुणे
एकूण पदसंख्या: 284

सरकारी नोकरीची संधी!..

PMC Teacher Bharti 2025: पुणे महानगरपालिका शिक्षक भरती

पद (Total: 284 जागा)

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1प्राथमिक शिक्षक (मराठी माध्यम)213
2प्राथमिक शिक्षक (इंग्रजी माध्यम)71
Total284

अर्ज पद्धत: उमेदवारांना दिलेल्या पत्त्यावर उमेदवारांना दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज पाठवायचा आहेपद्धतीने अर्ज पाठवायचा आहे

नोकरीचा प्रकार: कायमस्वरूपी (Permanent)

अधिकृत जाहिरात, ऑनलाईन अर्ज लिंक व अधिक माहिती खाली दिली आहे.

हे वाचा

शैक्षणिक पात्रता (Education Qualification)

Pune Mahanagarpalika Teacher Recruitment Education Criteria

मराठी माध्यमासाठी: D.Ed. / B.Ed. (मराठी माध्यमातून शिक्षण पूर्ण असणे आवश्यक)

इंग्रजी माध्यमासाठी: D.Ed. / B.Ed. (इंग्रजी माध्यमातून शिक्षण पूर्ण असणे आवश्यक)

कृपया अधिकृत जाहिरात पहा

वयोमर्यादा (Age Limit)

पुणे शिक्षक भरती Age Limit

उमेदवाराचे वय 22 जुलै 2025 रोजी 18 ते 38 वर्षांदरम्यान असावे. (मागासवर्गीय उमेदवारांना शासन नियमांनुसार 05 वर्षांची सूट )

Age Calculator जन्म तारखेवरून आपले वय मोजा

हे वाचा

अर्ज सादर करण्याचा पत्ता

शिक्षण विभाग (प्राथमिक),
पुणे महानगरपालिका कार्यालय,
कै. भाऊसाहेब शिरोळे भवन, जुना तोफखाना,
शिवाजीनगर, पुणे – 411005

अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख: 29 जुलै 2025 

Important Links

भरतीच्या महत्वाच्या लिंक:

PMC Teacher Bharti 2025

सविस्तर माहितीलिंक
जाहिरात (अधिकृत PDF) मराठी माध्यमयेथे क्लिक करा
जाहिरात (अधिकृत PDF) इंग्रजी माध्यमयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा
व्हॉट्सअ‍ॅप अपडेट्स मिळवाग्रुप जॉईन
हे वाचा

Disclaimer: वरील भरतीसंदर्भातील सर्व माहिती ही विविध सरकारी व अधिकृत संकेतस्थळांवरून मिळालेल्या जाहिरातींवर आधारित आहे. या भरतीबाबतची अधिकृत व अंतिम माहिती संबंधित शासकीय विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा अधिकृत जाहिरातीत पाहावी.

formwalaa.in वेबसाइट भरती प्रक्रियेबाबत कोणतीही जबाबदारी घेत नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत माहिती काळजीपूर्वक वाचावी.