मित्रांनो तुमचं स्वप्न मोठं आहे… पण आर्थिक अडचणी आड येत आहेत? तर आता चिंता संपली. भारतातील सर्वात मोठी आणि प्रतिष्ठित स्कॉलरशिप पैकी एक म्हणजे Reliance Foundation Scholarship जी फक्त आर्थिक मदत देत नाही, तर तुमच्या करिअरला एक नवी दिशा देते. हजारो विद्यार्थ्यांना स्वप्नांच्या उंच भरारीसाठी पंख देणाऱ्या या स्कॉलरशिपमुळे तुम्हालाही शिक्षण, मेंटॉरशिप, इंडस्ट्री टॉप एक्स्पर्ट्सचे मार्गदर्शन आणि भविष्यातील करिअर संधी मिळू शकतात. तर जर तुमच्यात क्षमता, मेहनत आणि काहीतरी मोठं करून दाखवण्याची जिद्द असेल ही संधी तुमच्यासाठीच आहे.
Reliance Foundation Scholarship 2025: पात्रता, अर्ज प्रक्रिया, फायदे आणि संपूर्ण माहिती
| Particulars | Details |
|---|---|
| Scholarship Name | Reliance Foundation Scholarship |
| Level | Undergraduate (UG) & Postgraduate (PG) |
| UG Scholarship Amount | Up to 2,00,000 रुपये (Course Duration) |
| PG Scholarship Amount | Up to 6,00,000 रुपये (Course Duration) |
| No. of Scholarships | UG: ~5000 Students, PG: ~100 Students |
| Eligibility | 1st Year UG/PG Regular Students in Recognized College |
| Annual Family Income | Less than 15 Lakhs (Priority <2.5 Lakhs) |
| Selection Process | Online Application + Aptitude Test (UG) / Assessment + Interview (PG) |
| Application Mode | Online |
Reliance Foundation Scholarship काय आहे?
Reliance Foundation Scholarship हा देशातील प्रतिभावान आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेला एक प्रतिष्ठित शिष्यवृत्ती कार्यक्रम आहे. भारतातील उच्च शिक्षणाला आर्थिक मदतीसोबत वैयक्तिक विकास, लीडरशीप ट्रेनिंग आणि करिअर मार्गदर्शन देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. आतापर्यंत लाखो विद्यार्थ्यांना या स्कॉलरशिपचा लाभ मिळाला आहे आणि त्यांच्या शिक्षण व करिअरला नवी ओळख मिळाली आहे.
कोणत्या विद्यार्थ्यांसाठी आहे?
ही शिष्यवृत्ती अंडरग्रॅज्युएट (UG) आणि पोस्टग्रॅज्युएट (PG) विद्यार्थ्यांसाठी आहे. १२वी नंतर कोणत्याही मान्यताप्राप्त कॉलेज/विद्यापीठात प्रथम वर्षाचा नियमित (full-time) डिग्री कोर्स शिकणारे विद्यार्थी UG साठी पात्र असतात. तर PG साठी विज्ञान, तंत्रज्ञान, इंजिनिअरिंग, मॅनेजमेंट, नव ऊर्जा इत्यादी क्षेत्रातील विद्यार्थी अर्ज करू शकतात.
किती शिष्यवृत्ती मिळते?
UG विद्यार्थ्यांना कोर्सच्या कालावधीत 2 लाखांपर्यंत तर PG विद्यार्थ्यांना 6 लाखांपर्यंत शिष्यवृत्ती दिली जाते. ही रक्कम थेट विद्यार्थ्यांना दिली जाते, ज्यामुळे ट्युशन फी, पुस्तके, वसतिगृह खर्च, अभ्यास साहित्य इत्यादी सहज भागवता येतात.
पात्रता काय आहे?
या स्कॉलरशिपसाठी अर्ज करणारा विद्यार्थी भारतीय नागरिक असावा. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 15 लाखांपेक्षा कमी असावे (विशेष प्राधान्य 2.5 लाखांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्यांना). विद्यार्थी नियमित कोर्समध्ये शिकत असावा आणि त्याची शैक्षणिक कामगिरी समाधानकारक असावी. तसेच विद्यार्थ्याला ऑनलाइन aptitude टेस्ट द्यावी लागते.
अर्ज कसा करायचा?
- अर्ज Reliance Foundation च्या अधिकृत स्कॉलरशिप पोर्टलवरून ऑनलाइन केला जातो.
- विद्यार्थ्याने आपली वैयक्तिक माहिती, शैक्षणिक तपशील, कागदपत्रे जसे की मार्कशीट, ओळखपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र अपलोड करावे लागते.
- UG विद्यार्थ्यांसाठी aptitude टेस्ट तर PG विद्यार्थ्यांसाठी अतिरिक्त essay/written assessment आणि कधी कधी interview असतो.
अर्ज केव्हा भरायचा?
Reliance Foundation दरवर्षी शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर अर्ज प्रक्रिया सुरू करते. साधारणपणे ऑगस्ट ते नोव्हेंबर दरम्यान अर्ज सुरू असतात. अंतिम तारीख वर्षानुसार वेगळी असते, त्यामुळे अधिकृत वेबसाइट वेळोवेळी तपासणे महत्त्वाचे.
आवश्यक कागदपत्रे (Documents Required)
अर्ज करताना साधारणपणे खालील कागदपत्रे लागतात.
- आधार कार्ड / ओळखपत्र
- 10th आणि 12th मार्कशीट
- चालू कॉलेजचे admission proof / bonafide certificate
- Family income certificate / ITR / Salary slip
- Bank passbook/Cancelled cheque
- पासपोर्ट साईज फोटो
- Address proof
- PG साठी, Statement of Purpose / Essay (काही वेळा)
Aptitude Test Pattern (UG विद्यार्थ्यांसाठी)
| Section | Topics Covered | Questions (Approx) | Duration |
|---|---|---|---|
| Logical Reasoning | Puzzles, Verbal & Non-Verbal Reasoning, Pattern Recognition | 15 | 60 Minutes (Total) |
| Quantitative Aptitude | Arithmetic, Algebra, Data Interpretation, Problem Solving | 15 | |
| Analytical Ability | Critical Thinking, Decision Making, Fact-Inference | 15 | |
| Verbal Ability / English | Reading Comprehension, Vocabulary, Grammar | 15 | |
| Total | — | 60 Questions (Approx) | 60 Minutes |
किती scholership दिली जाते?
| Scholarship Type | Education Level | Scholarship Amount |
|---|---|---|
| Undergraduate (UG) | 1st Year Degree Students | Up to 2,00,000 रुपये (for full course duration) |
| Postgraduate (PG) | 1st Year PG Students in Selected Fields | Up to 6,00,000 रुपये (for full course duration) |
| Total Assistance | — | 2 Lakh (UG) to 6 Lakh (PG) |
Selection Process कसा असतो?
- Online Application
- Document Verification
- Aptitude Test (UG) / Essay & Interview (PG)
- Final Merit List
Merit + Financial background दोन्ही पहिलं जातं.
स्कॉलरशिप इतरांपेक्षा वेगळी कशी?
- फक्त पैसे देण्यापेक्षा holistic development वर जोर
- Soft skills, leadership, tech exposure
- India’s top corporate foundation backing
- Industry experts’ mentorship & workshops
- Alumni network = भविष्यात career opportunities
किती विद्यार्थी निवडले जातात?
| Scholarship Category | Level | No. of Selected Students (Approx) |
|---|---|---|
| Undergraduate (UG) | First Year Students | ~ 5,000 Students |
| Postgraduate (PG) | First Year Students in Selected Fields | ~ 100 Students |
| Total Beneficiaries | — | ~ 5,100 Students Every Year |
कोण पात्र नाही?
- Distance/Part-time विद्यार्थी
- दुसरी major scholarship घेतलेले विद्यार्थी (काही वेळा अट लागू)
- चुकीची माहिती देणारे अर्जदार
कोणत्या Career क्षेत्राला जास्त प्राधान्य?
विशेषतः खालील क्षेत्रातील विद्यार्थ्यांना संधी जास्त.
- Engineering & Technology
- Computer Science / AI / Data Science
- Sciences & Life Sciences
- Energy & Sustainability
- Management
- Commerce, Arts & Social Science (UG साठीही open)
स्कॉलरशिपचे फायदे काय आहेत?
ही फक्त आर्थिक मदत नाही तर विद्यार्थ्यांना मेंटॉरशिप, करिअर गाइडन्स, लीडरशीप ट्रेनिंग, अल्युमनी नेटवर्किंग, इंडस्ट्री एक्सपोजर असे अनेक लाभ मिळतात. भविष्यातील तंत्रज्ञान व नेतृत्व क्षेत्रात भारताला सक्षम नेते तयार करणे हा या योजनेचा हेतू आहे.
Reliance Foundation Scholarship 2025
| Purpose | Link |
|---|---|
| Official Scholarship Website | click here |
| Apply Online / Login | click here |
| माहिती | लिंक |
|---|---|
| Telegram वर मोफत Job Alert मिळवण्यासाठी | येथे क्लिक करा |
| सरकारी नोकरी माहिती WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठी | येथे क्लिक करा |
| आपले वय मोजण्यासाठी | Age Calculator |
| जाहिरात WhatsApp वर मिळवण्यासाठी | Official WhatsApp Channel |
| सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी | वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
सरकारी भरती, सरकारी योजना, आणि शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाच्या अपडेट्ससाठी दररोज FORM WALA या वेबसाइटला भेट द्या, तुमच्या करिअरचा योग्य मार्ग इथेच सापडेल…..








