Talathi Bharti Previous Year Question Paper: तलाठी भरती परीक्षा ही महाराष्ट्रातील एक महत्वाची सरकारी स्पर्धा परीक्षा आहे. या परीक्षेत चांगले गुण मिळवण्यासाठी फक्त अभ्यासच नाही तर मागील वर्षांची प्रश्नपत्रिका सोडवणेही तितकेच अत्यंत गरजेचे आहे. या पोस्ट मध्ये आपण 2023 मधील तलाठी भरतीच्या प्रश्नपत्रिका PDF स्वरूपात तेही उत्तरांसह पाहणं आहे ज्या तुम्ही डाउनलोड देखील करू शकता.

Talathi Bharti Previous Year Question Paper

तलाठी भरती मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका

तपशीलमाहिती
भरतीचे नावतलाठी भरती 2023
विभागमहाराष्ट्र महसूल विभाग
पदाचे नावतलाठी (ग्राम महसूल अधिकारी)
प्रश्नपत्रिका2023 मधील पेपर्स

2023 तलाठी भरती प्रश्नपत्रिका (PDF)

तलाठी भरती परीक्षा 2023 मध्ये 28 सप्टेंबर 2023 रोजी पूर्ण झाल्या होत्या. या एकूण 19 दिवसांत 57 शिफ्टमध्ये परीक्षा होती. उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून 2023 चे सर्व PDF पेपर्स उत्तरांसहित डाउनलोड करून त्याचा अभ्यास करावा.

तलाठी रिस्पॉन्स शीट 2023 PDF

File Source: Adda 247

हे वाचा
तलाठी रिस्पॉन्स शीट 2023 PDF (फेज 1)
तारीखशिफ्ट पेपर डाउनलोड लिंक 
17 ऑगस्ट 2023शिफ्ट 1येथे क्लिक करा
18 ऑगस्ट 2023शिफ्ट 1येथे क्लिक करा
18 ऑगस्ट 2023शिफ्ट 2येथे क्लिक करा
19 ऑगस्ट 2023शिफ्ट 1येथे क्लिक करा
19 ऑगस्ट 2023शिफ्ट 2येथे क्लिक करा
19 ऑगस्ट 2023शिफ्ट 3येथे क्लिक करा
20 ऑगस्ट 2023शिफ्ट 2येथे क्लिक करा
21 ऑगस्ट 2023शिफ्ट 2येथे क्लिक करा
21 ऑगस्ट 2023शिफ्ट 3येथे क्लिक करा
22 ऑगस्ट 2023शिफ्ट 1येथे क्लिक करा
22 ऑगस्ट 2023शिफ्ट 2येथे क्लिक करा
22 ऑगस्ट 2023शिफ्ट 3येथे क्लिक करा
26 ऑगस्ट 2023शिफ्ट 1येथे क्लिक करा
26 ऑगस्ट 2023शिफ्ट 2येथे क्लिक करा
26 ऑगस्ट 2023शिफ्ट 3येथे क्लिक करा

तलाठी रिस्पॉन्स शीट 2023 PDF (फेज 2)

तारीखशिफ्ट पेपर डाउनलोड लिंक 
27 ऑगस्ट 2023शिफ्ट 2येथे क्लिक करा
28 ऑगस्ट 2023शिफ्ट 1येथे क्लिक करा
28 ऑगस्ट 2023शिफ्ट 2येथे क्लिक करा
29 ऑगस्ट 2023शिफ्ट 1येथे क्लिक करा
29 ऑगस्ट 2023शिफ्ट 2येथे क्लिक करा
29 ऑगस्ट 2023शिफ्ट 3येथे क्लिक करा
31 ऑगस्ट 2023शिफ्ट 1येथे क्लिक करा
31 ऑगस्ट 2023शिफ्ट 2येथे क्लिक करा
31 ऑगस्ट 2023शिफ्ट 3येथे क्लिक करा
01 सप्टेंबर 2023शिफ्ट 1येथे क्लिक करा
01 सप्टेंबर 2023शिफ्ट 2येथे क्लिक करा
01 सप्टेंबर 2023शिफ्ट 3येथे क्लिक करा

तलाठी रिस्पॉन्स शीट 2023 PDF (फेज 3)

तलाठी रिस्पॉन्स शीट 2023 PDF
तारीखशिफ्ट पेपर डाउनलोड लिंक 
04 सप्टेंबर 2023शिफ्ट 2येथे क्लिक करा
04 सप्टेंबर 2023शिफ्ट 3येथे क्लिक करा
05 सप्टेंबर 2023शिफ्ट 1येथे क्लिक करा
05 सप्टेंबर 2023शिफ्ट 2येथे क्लिक करा
06 सप्टेंबर 2023शिफ्ट 1येथे क्लिक करा
06 सप्टेंबर 2023शिफ्ट 3येथे क्लिक करा
08 सप्टेंबर 2023शिफ्ट 1येथे क्लिक करा
08 सप्टेंबर 2023शिफ्ट 3येथे क्लिक करा
10 सप्टेंबर 2023शिफ्ट 1येथे क्लिक करा
10 सप्टेंबर 2023शिफ्ट 2येथे क्लिक करा
10 सप्टेंबर 2023शिफ्ट 3येथे क्लिक करा
13 सप्टेंबर 2023शिफ्ट 3येथे क्लिक करा
14 सप्टेंबर 2023शिफ्ट 1येथे क्लिक करा
14 सप्टेंबर 2023शिफ्ट 2येथे क्लिक करा
14 सप्टेंबर 2023शिफ्ट 3येथे क्लिक करा

मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका सोडवल्यामुळे परीक्षेच्या पैटर्न आपल्याला स्पष्ट समजतो. कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात, कोणत्या टॉपिकवर जास्त भर दिला जातो, हे लक्षात येते. त्यामुळे तयारी अधिक लक्ष्यपूर्ण होते.

हे वाचा

अशा मागील प्रश्नपत्रिकांचा सराव केल्याने तुमचे वेळेचे नियोजन सुधारते. परीक्षेसारखी स्थिती निर्माण करून प्रश्न सोडवले, तर मर्यादित वेळेत किती प्रश्न सोडवता येतात याचा अनुभव येतो.

त्याचबरोबर, सरावात तुम्हाला तुमचे कमजोर विषय किंवा टॉपिक सहज ओळखता येतात. जिथे चुका होतात किंवा वेळ लागतो त्या भागांवर अधिक लक्ष केंद्रित करता येते. त्यामुळे अंतिम परीक्षेसाठी अधिक सशक्त तयारी होते.

सरकारी भरती, सरकारी योजना, आणि शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाच्या अपडेट्ससाठी दररोज FORM WALA या वेबसाइटला भेट द्या, तुमच्या करिअरचा योग्य मार्ग इथेच सापडेल!…..