Today 10 July Dinvishesh in Marathi: आजचा दिनविशेष मराठी: १० जुलै या दिवशी इतिहासात अनेक महत्त्वाच्या घटना घडलेल्या आहेत. भारतात आणि जगभरात या दिवशी काही थोर व्यक्ती जन्माला आल्या, अनेक ऐतिहासिक व सांस्कृतिक घडामोडींची नोंद झाली आहे. चला पाहूया आजच्या १० जुलै दिनविशेष मध्ये नेमकं काय घडलं होतं…
इतिहासातील महत्त्वाच्या घटना
Historical Events Today 10 July Dinvishesh in Marathi:
- 1499 : पोर्तुगीज संशोधक ‘निकोलो कोएल्हो’, वास्को द गामाचा साथीदार, भारताचा सागरी मार्ग शोधून लिस्बनला परतला.
- 1800 : कोलकाता येथे फोर्ट विल्यम कॉलेजची स्थापना.
- १८०६ : भारतात वेल्लूर उठाव घडून आला. ब्रिटिश सत्तेविरोधात भारतीय शिपायांनी केलेल्या उठावांपैकी हा पहिला होता.
- 1850 : मिलार्ड फिलमोर युनायटेड स्टेट्सचे अध्यक्ष बनले.
- 1890 : वायोमिंग अमेरिकेचे 44 वे राज्य बनले.
- तापमान आहे.
- 1923 : मुसोलिनीने इटलीतील सर्व राजकीय पक्षांवर बंदी घातली.
- 1925 : अवतार मेहेरबाबा यांनी मौनव्रत सुरू केले आणि मृत्यूपर्यंत सलग 44 वर्षे हे व्रत पाळले.
- 1925 : टास या सोव्हिएत युनियन वृत्तसंस्थेची स्थापना झाली.
- १९४० : दुसरे महायुद्ध: ब्रिटनवरील हवाई हल्ले (Battle of Britain) सुरू झाले. हे हवाई युद्ध ब्रिटन आणि नाझी जर्मनीमध्ये घडले.
- 1947 : मोहम्मद अली जिना पाकिस्तानचे पहिले गव्हर्नर जनरल बनले.
- १९६२ : सॅटेलाइट टेलिव्हिजनचे (TV via satellite) जगातील पहिले प्रक्षेपण याच दिवशी करण्यात आले.
- १९६५ : जगातील पहिला कमर्शियल कॉम्प्युटर – IBM 7090 – भारतात कार्यरत झाला.
- १९९१ : बोरिस येल्त्सिन हे रशियाचे पहिले निवडून आलेले राष्ट्रपती बनले.
- 1992 : पनामाचे माजी राष्ट्राध्यक्ष मॅन्युएल नोरिगा यांना अंमली पदार्थांच्या तस्करीसाठी 30 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली.
- 1992 : आर्वी येथील विक्रम इनसॅट भू-केंद्र राष्ट्राला अर्पण केले.
- 1992 : संपूर्ण स्वदेशी उपग्रह इनसॅट-2A, फ्रेंच गयानाच्या कौरो येथून प्रक्षेपित करण्यात आला.
- 1995 : म्यानमारमधील लोकशाही चळवळीच्या नेत्या आंग सान स्यू की यांची 6 वर्षांच्या नजरकैदेतून बिनशर्त सुटका करण्यात आली.
- 2000 : मनुभाई मेहता पुरस्कार शास्त्रज्ञ वि. ग. भिडे यांना जाहीर.
- 2000 : नायजेरियामध्ये फुटलेल्या तेलाच्या पाइपलाइनचा स्फोट झाला, गळती होणारे तेल गोळा करण्याचा प्रयत्न करत असलेल्या 250 लोकांचा मृत्यू झाला.
१० जुलै: जन्मदिवस / जयंती
Birthdays Today 10 July Dinvishesh in Marathi History:
- १८७१ : मार्सेल प्रूस्ट – फ्रेंच लेखक, ज्यांनी “In Search of Lost Time” हे प्रसिद्ध साहित्य लिहिले.
- 1903 : ‘रा. भि. जोशी’ – साहित्यिक यांचा जन्म.
- 1913 : ‘पद्मा गोळे’ – कवयित्री यांचा जन्म. (मृत्यू: 12 फेब्रुवारी 1998)
- 1914 : ‘जो शस्टर’ – सुपरमॅन हिरो चे सहनिर्माते यांचा जन्म. (मृत्यू: 30 जुलै 1992)
- 1921 : ‘हार्वे बॉल’ – स्माईली चे निर्माते यांचा जन्म. (मृत्यू: 12 एप्रिल 2001)
- 1923 : ‘जी. ए. कुलकर्णी’ – साहित्य अकादमी पुरस्कार विजेते कथालेखक यांचा जन्म. (मृत्यू: 11 डिसेंबर 1987)
- 1934 : ‘डॉ. रजनीकांत आरोळे’ – पद्मभूषण विजेते जामखेड मॉडेल चे जनक यांचा जन्म.
- 1940 : ‘लॉर्ड मेघनाद देसाई’ – अर्थशास्त्रज्ञ आणि इंग्लंडच्या हाऊस ऑफ लॉर्डस चे सभासद यांचा जन्म.
- 1943 : ‘आर्थर अॅश’ – अमेरिकन टेनिस खेळाडू यांचा जन्म. (मृत्यू: 6 फेब्रुवारी 1993)
- 1945 : ‘व्हर्जिनिया वेड’ – इंग्लिश टेनिस खेळाडू यांचा जन्म.
- 1949 : ‘सुनील गावसकर’ – क्रिकेटपटू समालोचक यांचा जन्म.
- 1950 : ‘बेगम परवीन सुलताना’ – पतियाळा घराण्याच्या शास्त्रीय गायिका यांचा जन्म.
- 1951 : ‘ राजनाथ सिंह’ – भारतीय राजकारणी व भारताचे 29 वे संरक्षण मंत्री यांचा जन्म.
१० जुलै मृत्यू Today 10 July Dinvishesh in Marathi:
- 1559 : ‘हेन्री (दुसरा)’ – फ्रान्सचा राजा यांचे निधन. (जन्म: 31 मार्च 1519)
- 1969 : ‘डॉ. पांडुरंग सखाराम पिसुर्लेकर’ – इतिहासकार यांचे निधन. (जन्म: 30 मे 1894)
- 1970 : ‘ब्यार्नी बेनेडिक्ट्सन’ – आईसलँडचे पंतप्रधान यांचे निधन.
- 1971 : ‘भिखारी ठाकूर’ – भोजपुरी भाषेचे शेक्सपिअर यांचे निधन. (जन्म: 18 डिसेंबर 1887)
- 1989 : ‘प्रभाकर ऊर्ध्वरेषे’ – साम्यवादी विचारवंत साहित्यिक यांचे निधन.
- 1995 : ‘डॉ. रामकृष्ण विष्णू केळकर’ – गरिबांचे डॉक्टर म्हणून प्रसिद्ध यांचे निधन.
- 2000 : ‘वक्कम मजीद’ – भारतीय पत्रकार आणि राजकारणी यांचे निधन. (जन्म: 20 डिसेंबर 1909)
- 2005 : ‘जयवंत कुलकर्णी’ – पार्श्वगायक यांचे निधन. (जन्म: 31 ऑगस्ट 1931)
- 2013 : ‘गोकुलानंद महापात्रा’ – भारतीय लेखक यांचे निधन. (जन्म: 21 मे 1922)
- 2014 : ‘जोहरा सेहगल’ – भारतीय अभिनेत्री, नृत्यांगना आणि नृत्यदिग्दर्शक यांचे निधन. (जन्म: 27 एप्रिल 1912)
सण / उत्सव / विशेष दिन: Today 10 July Dinvishesh in Marathi
Festivals & Important Today 10 July Dinvishesh in Marathi:
राष्ट्रीय मत्स्य दिवस (National Fish Farmers Day India): मत्स्यपालन आणि जलचर शेती क्षेत्रातील योगदानाबद्दल हा दिवस साजरा केला जातो.
Don’t Step On A Bee Day (UK) – मधमाश्यांचे महत्त्व अधोरेखित करणारा दिवस.
जागतिक ऊर्जा स्वातंत्र्य दिन
World Energy Independence Day:
Today 10 July Dinvishesh in Marathi: जगभरातील देशांनी अपारंपरिक व स्वच्छ ऊर्जा स्रोतांकडे वळावे, जीवाश्म इंधनांवरील अवलंबन कमी करावे आणि ऊर्जा आत्मनिर्भरतेसाठी पावले उचलावीत यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
ऊर्जा सुरक्षेबाबत जागरूकता वाढवणे आणि सौर, पवन, जलविद्युत यांसारख्या हरित ऊर्जेचा प्रचार करणे हे या दिनाचे उद्दिष्ट आहे.
१० जुलै हा दिवस इतिहासातील अनेक घडामोडींनी भरलेला आहे. या दिवशी अनेक महान व्यक्ती जन्माला आल्या, काहींचं निधन झालं आणि जगभरात सामाजिक घडामोडी घडल्या. ऊर्जेच्या बाबतीत स्वातंत्र्य ही काळाची गरज आहे. म्हणूनच आज “जागतिक ऊर्जा स्वातंत्र्य दिन” साजरा करून हरित ऊर्जेचा स्वीकार हा प्रत्येकाचा संकल्प व्हावा.
Visit: https://formwalaa.in




