Police Bharti Selection Process 2025: महाराष्ट्र पोलीस भरती 2025 मध्ये सहभागी किंवा इच्छुक उमेदवारांसाठी निवड प्रक्रिया जाणून घेणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. महाराष्ट्रातील पोलीस भरती प्रक्रिया ही विविध टप्प्यांमध्ये घेतली जाते आणि यामध्ये प्रत्येक टप्पा पार करणे अनिवार्य आहे. महाराष्ट्र पोलीस भरती 2025 मध्ये निवड प्रक्रिया कशी असते? शारीरिक चाचणी, लेखी परीक्षा, गुण आणि अंतिम निवड याची सविस्तर माहिती Police Bharti Selection Steps आपण या पोस्ट च्या माध्यमातून पाहणार आहोत.

पोलीस भरती Selection Process 2025 पोलीस भरती अभ्यासक्रम Syllabus पोलीस भरती Physical Test पोलीस भरती लवकरच 13,560 पदांची मेगा भरती 2025

महाराष्ट्र पोलीस भरती Police Bharti Selection Process 2025

महाराष्ट्र पोलीस भरती (Police Bharti) 2025 साठी उमेदवारांची निवड चार मुख्य टप्प्यांद्वारे केली जाणार आहे:

  1. शारीरिक चाचणी (Physical Test)
  2. लेखी परीक्षा (Written Test)
  3. कागदपत्र पडताळणी (Document Verification)
  4. अंतिम निवड (Final Selection)

Police Bharti Selection Process 2025:

Application Form
Notification Coming Soon…
Physical Test (50 Mark)
Running, Shot Put, etc…
Written Test (100 Mark)
40% Required to Qualify
Merit List
Exam Result
Document Verification
Validate Certificates
Final Selection
Offer Later????

1. पोलीस भरती शारीरिक चाचणी परीक्षा (Police Bharti Physical Test)

महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी शारीरिक चाचणी एकूण ५० गुणांसाठी असते आणि या मध्ये धावणे, शॉट पुट सारख्या विविध शारीरिक चाचण्यांचा समावेश असतो. पुढील टप्प्यासाठी म्हणजेच लेखी परीक्षेसाठी निवड होण्यासाठी उमेदवारांनी शारीरिक चाचणीमध्ये एकूण गुणांच्या किमान ५०% गुण मिळवणे अनिवार्य आहेत. Police Bharti Selection Process 2025 Physical Test:

महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल शारीरिक चाचणी परीक्षेचा नमुना 
क्र.उपक्रमगुण
१.१६०० मीटर धावणे (पुरुष)३० गुण
२.८०० मीटर धावणे (महिला)
३.गोळाफेक (पुरुष आणि महिला)१० गुण
४.१० मीटर धावणे (पुरुष आणि महिला)१० गुण
एकूण50

Note: निवड होण्यासाठी शारीरिक चाचणीमध्ये एकूण गुणांच्या किमान ५०% गुण मिळवणे आवश्यक आहे.

हे वाचा

2. पोलीस भरती लेखी परीक्षा (Police Bharti Written Test)

Police Bharti Selection Process 2025: महाराष्ट्र पोलीस भारती च्या लेखी परीक्षेत ऐकून चार विभाग असून प्रत्येकी १ गुण असणारे एकूण १०० प्रश्न असतील. सविस्तर परीक्षेचा नमुना खालील प्रमाणे असणार आहे.

  • परीक्षा एकूण १०० गुणांची असेल, ज्यामध्ये MCQ प्रश्नांचा समावेश असेल.
  • प्रत्येक विभागात २५ प्रश्न असतील.
  • महाराष्ट्र पोलीस परीक्षेतील प्रत्येक बरोबर उत्तरासाठी उमेदवारांना १ गुण मिळेल.
  • परीक्षा वेळ हा एकूण १ तास ३० मिनिटे असेल.
विभाग/विषय प्रश्नांची संख्यागुणवेळ
सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी२५२५१ तास ३० मिनिटे
मराठी व्याकरण२५२५
गणित२५२५
बौद्धिक चाचणी२५२५
एकूण१००१००
हे वाचा

Note: पात्रता किमान 40% किंवा 50% गुण आवश्यक (दिलेल्या पोस्ट प्रमाणे), परीक्षेचे स्वरूप MCQ प्रश्न आहेत यासाठी निगेटिव्ह मार्किंग नाही. (कृपया अधिकृत दिलेल्या जागेसाठी काही नियम वेगळे असू शकतात त्यासाठी ऑफिसिअल जाहिरात वाचावी.)

3. कागदपत्रे पडताळणी (Document Verification)

Poilice Bharti Selection Process Phase 3: पोलीस भारती प्रक्रिया 2025: लेखी परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर कागदपत्र पडताळणीसाठी होईल (DV) आणि खालील कागदपत्रे असणे आवश्यक असतील

  • शैक्षणिक प्रमाणपत्र (१२वी किंवा समकक्ष)
  • ओळखपत्र (Aadhar/PAN/Passport)
  • जात प्रमाणपत्र (जर लागू असेल)
  • डोमिसाईल प्रमाणपत्र
  • नोकरीस पात्रतेसाठी लागणारी इतर कागदपत्रे

Note: जर कोणत्याही उमेदवाराकडे आवश्यक कागदपत्रे नसतील, तर त्याची निवड रद्द केली जाऊ शकते.

4. अंतिम निवड व गुणवत्ता यादी (Police Bharti Final Selection & Merit List)

पोलीस भरतीमध्ये लेखी परीक्षा (100 गुण) व शारीरिक चाचणी (50 गुण) या दोन्ही टप्प्यांतील गुण एकत्र करून Final Merit List तयार केली जाईल.

Merit Base Selection: ज्यांचे एकूण गुण सर्वाधिक असतील, त्या उमेदवारांना अंतिम निवडीसाठी पात्र ठरवले जाईल.

निवड प्रक्रियेचा सारांश (Police Bharti Selection Process Summery)

Police Bharti Selection Process 2025 Steps:

टप्पातपशीलगुण / पात्रता
1. शारीरिक चाचणीRunning, Shot Put, etc…50 गुण
2. लेखी परीक्षाMCQ based written Test100 गुण (40% आवश्यक)
3. Document Verificationकागदपत्र तपासणीपात्र / अपात्र
4. अंतिम निवडFinal Merit List + Offer Letterएकूण गुणांवर आधारित

Police Bharti Selection Process 2025 महाराष्ट्र पोलीस भरती ही महाराष्ट्रसेवेसाठी उत्कृष्ट संधी आहे. यामार्फत तुम्हाला सरकारी नोकरी मिळते. यामध्ये शारीरिक चाचणी, लेखी परीक्षा, डॉक्युमेंट व गुणांवर आधारित अंतिम निवड अशा चार टप्प्यांमधून उमेदवारांची अंतिम निवड होते.

हे वाचा

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)

Police Bharti मुलाखत असते का?

नाही, या भरती प्रक्रियेत कोणतीही मुलाखत घेतली जात नाही.

लेखी परीक्षेला निगेटिव्ह मार्किंग आहे का?

नाही, पोलीस भरती परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग नाही.

शारीरिक चाचणीमध्ये गुण दिले जातात का?

होय, Physical Test ला 50 गुण निश्चित करण्यात आले आहेत.

तुम्हाला अजून Police Bharti संदर्भात विचारायचे असल्यास, खाली कमेंट

Visit Official Site: Maharashtra Police

Visit: Formwalaa